पोप जॉन एकविसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप जॉन एकविसावा (इ.स. १२१५ - मे २०, इ.स. १२७७) हा तेराव्या शतकातील पोप होता.

हा फक्त आठ महिने सत्तेवर होता.

याचे मूळ नाव पेद्रो हुलियाव होते. जॉन एकविसावा आत्तापर्यंतचा एकमेव पोर्तुगीझ पोप आहे.

मागील:
पोप एड्रियन पाचवा
पोप
८ सप्टेंबर, इ.स. १२७६२० मे, इ.स. १२७७
पुढील:
पोप निकोलस तिसरा