Jump to content

पोप क्लेमेंट पाचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप क्लेमेंट पाचवा (इ.स. १२६४:व्हिलांद्रॉ, फ्रांस - एप्रिल २०, इ.स. १३१४:अव्हिन्यॉॅं, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव बर्ट्रांड दि गॉथ असे होते.

मागील:
पोप बेनेडिक्ट अकरावा
पोप
जून ५, इ.स. १३०५एप्रिल २०, इ.स. १३१४
पुढील:
पोप जॉन बाविसावा