पोप जॉन बाविसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पोप जॉन बाविसावा (इ.स. १२४४:काहोर्स, फ्रांस - ४ डिसेंबर, इ.स. १३३४:अव्हिन्याँ, प्रोव्हान्स, फ्रांस) हा चौदाव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव जाक दुएझे असे होते.

मागील:
पोप क्लेमेंट पाचवा
पोप
७ ऑगस्ट, इ.स. १३१६४ डिसेंबर, इ.स. १३३४
पुढील:
पोप बेनेडिक्ट बारावा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.