पोप एड्रियान सहावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप एड्रियान सहावा (२ मार्च, १४५९ - १४ सप्टेंबर, १५२३) हा १६व्या शतकातील पोप होता. हा ९ जानेवारी, १५२२ ते मृत्युपर्यंत या पदावर होता.

एड्रियानस हा एकमेव डच पोप आहे. त्याच्यानंतर जॉन पॉल दुसरा पोपपदावर येई पर्यंत ४५५ वर्षे हा शेवटचा बिग-इटालियन पोप होता.