पोप अलेक्झांडर आठवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप अलेक्झांडर आठवा (एप्रिल २२, इ.स. १६१०:व्हेनिस, इटली - फेब्रुवारी १, इ.स. १६९१:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव पियेत्रो व्हिटो ऑटोबोनी असे होते.

मागील:
पोप इनोसंट अकरावा
पोप
ऑक्टोबर ६, इ.स. १६८९फेब्रुवारी १, इ.स. १६९१
पुढील:
पोप इनोसंट बारावा