Jump to content

पोप इनोसंट अकरावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप इनोसंट अकरावा (मे १६, इ.स. १६११:कोमो, इटली - ऑगस्ट १२, इ.स. १६८९:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव बेनेदेत्तो ओदेस्काल्ची असे होते.

मागील:
पोप क्लेमेंट दहावा
पोप
सप्टेंबर २१, इ.स. १६७६ऑगस्ट १२, इ.स. १६८९
पुढील:
पोप अलेक्झांडर आठवा