शासनसंस्था
Appearance
प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासनसंस्था असणेे आवश्यक असतेे. शासन हेेेेेेे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदा,ब्रिटिश राजवटीत भारतात शासनव्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते.शासनसंस्थाचे दोन प्रकार असतात ते म्हणजे सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था.[१]
सार्वजनिक संस्था
[संपादन]राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ,कायदेमंडळ व न्यायमंडळ ,नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो. धोरण निर्मिती कायदे करणे निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांचे असते.
खाजगी संस्था
[संपादन]खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात. उदा,खासगी व्यवसाय,मंडल इत्यादी .त्यात सार्वजनिक संस्थांचा राज्याच्या नावे कार्य करण्याची अधिमान्यता असते.
- ^ KM, Rajesh; K, Saravanan; R, Jayaganesh; V, Ezhilsundher (2017-05-28). "A study of ureteric stricture in genitourinary tuber-culosis". International Journal of Current Advanced Research. 6 (5): 3713–3715. doi:10.24327/ijcar.2017.3715.0352. ISSN 2319-6505.