पॉवर अँड काँटेस्टेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पॉवर अँड काँटेस्टेशन[संपादन]

पॉवर अँड काँटेस्टेशन या पुस्तकात भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि राजकीय प्रक्रियेत १९८९ नंतर झालेल्या झंझावाती बदलांचा मागोवा घेण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत हे एक ‘आधुनिक’, धर्मनिरपेक्ष आणि स्वावलंबी अर्थव्यवस्था असलेले राष्ट्र म्हणून उभारण्याच्या नेहरूवादी स्वप्नानुसार घडून आलेल्या प्रक्रियेने पुढे कसे वळण घेतले, याची चर्चा निवेदिता मेनन आणि आदित्य निगम हे लेखकद्वय करतात. १९९०च्या दशकात भारताने स्वीकारलेले उदारीकरणाचे धोरण, विविध जातसमूहांच्या जागृत झालेल्या आकांक्षा, बाबरी मशिदीचे पतन आणि हिंदुत्वाच्या राजकारणाचा झपाट्याने झालेला फैलाव, अशा महत्त्वाच्या घडामोडी होत होत्या. या साऱ्याची चर्चा पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुरू होते आणि पुढच्या सात प्रकरणात यातील प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा घडवत मेनन आणि निगम या साऱ्यामागील गुंतागुंत उकलून दाखवतात.

जातीपातीचे राजकारण[संपादन]

हिंदुत्व आणि अल्पसंख्याक[संपादन]

जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण[संपादन]

जुने डावे, नवे डावे[संपादन]

निष्कर्ष[संपादन]

उपसंहार २०१४[संपादन]

संदर्भ सूची[संपादन]

[१]

  1. ^ मेनन निवेदिता, निगम आदित्य (२०१४), पॉवर अँड काँटेस्टेशन,ISBN 9788125056195 ओरिएन्ट ब्लॅकस्वॅन, नवी दिल्ली