जस्टिन बीबर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जस्टिन बीबर (इंग्लिश: Justin Drew Bieber, जस्टिन ड्र्यू बीबर ;) (मार्च १, इ.स. १९९४ - हयात) हा कॅनडात जन्मलेला पॉप - र्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील जस्टिन बीबरचे पान (इंग्लिश मजकूर)