पॅरिस सें-जर्मेन एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॅरिस सेंट-जर्मन एफ.सी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
पॅरिस सें-जर्मेन
Psg badge.png
पूर्ण नाव Paris Saint-Germain
Football Club
टोपणनाव PSG
स्थापना इ.स. १९७०
मैदान पार्क दे प्रेंस,
पॅरिस
(आसनक्षमता: ४८,७१२)
लीग लीग १
२०१३-१४ लीग १, पहिला
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

पॅरिस सें-जर्मेन फुटबॉल क्लब (फ्रेंच: Paris Saint-Germain Football Club) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९७४ सालापासून लीग १मध्ये खेळणारा सें-जर्मेन हा फ्रान्समधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]