पॅट्रिशिया थॉमसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्रिशिया थॉमसन (२६ नोव्हेंबर, १९३७:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ ते १९६३ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.