गोंदण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे.

स्वरूप[संपादन]

गोंदण्याची प्रथा कशी सुरु झाली याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही किंवा याविषयीचे लेखन, संदर्भही कुठे आढळत नाहीत. हर्बर्ट स्पेन्सर हा तत्त्ववेत्ता या कलेच्या निर्मितीसंबंधात म्हणतो, "अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तीद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे."[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. गोखले, कमल; खोडवे, अच्युत. "गोंदणे". मराठी विश्वकोश (मराठी मजकूर) (वेब आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मिर्मिती मंडळ. ४ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.