पुलीनबिहारी बॅनर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुलीनबिहारी बॅनर्जी (इ.स. १८९८-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.