पी.ए. अँटनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पी.ए. अँटनी (जानेवारी २६, इ.स. १९३६ - २४ एप्रिल, इ.स. १९९६) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील त्रिचूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.