पीटर डॉब्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर डॉब्स (२० फेब्रुवारी, १९६८:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

पीटर याने ओटॅगोकडून एकूण ५५ प्रथम-श्रेणी आणि ३४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.