Jump to content

पिपरा दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिपरा दीक्षित हे उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यातील एक गाव आहे. हे भटनी ब्लॉकमधील एक गाव आहे. ते सलेमपूर तालुक्यात येते. या गावात पोस्ट ऑफीसही आहे.गावात दीक्षा(कसली?) घेण्याचे प्रमाण जास्त आहे. गावाजवळून छोटा गंडक नदी वाहते.. गावात बरीच मंदिरे, धार्मिक स्थळे आहेत. गावात प्रामुख्याने हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलल्या जातात.