Jump to content

प्येर दे कुबेर्तीं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिएर दि कूबर्तिन या पानावरून पुनर्निर्देशित)
प्येर दे कुबेर्तीं
Pierre de Coubertin (फ्रेंच)
जन्म १ जानेवारी, इ.स. १८६३
पॅरिस
मृत्यू २ सप्टेंबर, इ.स. १९३७
जिनिव्हा
नागरिकत्व फ्रेंच
प्रसिद्ध कामे आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांचा जनक

[[चित्|right|thumb|250 px|अटलांटाच्या सेंटेनियल ऑलिंपिक पार्कमधील कुबेर्तींचा पुतळा]] प्येर दे कुबेर्तीं (फ्रेंच: Pierre de Coubertin) (१ जानेवारी, इ.स. १८६३ - २ सप्टेंबर, इ.स. १९३७) हा एक फ्रेंच इतिहासकार व शिक्षणवादी होता. कुबेर्तींला आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांचा जनक मानले जाते. तो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा संस्थापक होता.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)