Jump to content

पार्वतीबाई भट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पार्वतीबाई या पानावरून पुनर्निर्देशित)


पार्वतीबाई
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी पुणे
पूर्ण नाव पार्वतीबाई सदाशिवराव भट्ट
जन्म ६ एप्रिल १७३४
फलटण, महाराष्ट्र
मृत्यू २३ सप्टेंबर १७६३
सातारा, महाराष्ट्र
वडील छत्रपती सम्राट शाहू महाराज
पती सदाशिवराव भाऊ
राजघराणे पेशवा
राजब्रीदवाक्य हर हर महादेव

पार्वतीबाई ह्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी होत्या. या पेणच्या कोल्हटकर घराण्यातील होत्या आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या दत्तक पुत्री होत्या.