पापणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मानवी डोळा, डोळ्याच्या वरच्या व खालच्या बाजूस असणाऱ्या पापण्या, तसेच पापण्यांवरील केस

प्राण्याच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व डोळा झाकण्याची क्षमता असलेल्या त्वचेच्या थराला पापणी (अनेकवचन: पापण्या ; इंग्लिश: Eyelid, आयलिड) असे म्हणतात. पापण्यांना उघडण्याची व मिटण्याची क्षमता असते. पापण्यांच्या या क्षमतेमुळे धूळ किंवा अन्य दूरस्थ कणांमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य त्रासापासून किंवा इजेपासून डोळ्याचे रक्षण होते. पापण्यांच्या कडांना बारीक रेषेत केस फुटले असतात; त्यांना पापण्यांचे केस म्हणतात.

हेही पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.