Jump to content

पाणघोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाणघोडा

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
कुळ: हयानूपाद्य
जातकुळी: Hippopotamus
जीव: H. amphibius
शास्त्रीय नाव
Hippopotamus amphibius
पाणघोड्याचा आढळप्रदेश
पाणघोड्याचा आढळप्रदेश
'''Hippopotamus amphibius'''

'

पाणघोडा हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी जास्तिकरून पाण्यात राहात आसल्यामुळे याला पाणघोडा असे नाव पडले. इंग्रजीत या प्रणयाला हिप्पोपोटोमस असे म्हणतात. हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटोमस म्हणजे नदीत राहणारा. हा प्राणी आफ्रिकेत आढळतो. हा प्राणी ईजिप्त मधून नष्ट झाला असला तरी नाईल नदीच्या खोऱ्यात टांझानिया आणि मोज़म्बिक़्यु मध्ये मिळतात. या वेतीरिक्त केन्या, सोमालिया, कॉंगो (लोकशाहीक प्रजासत्ताक), चाड, अंगोला, नामिबिया, झाम्बिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये पण मिळतात.

प्राचीन काळी या प्राण्याच्या दोन जाती युरोप मध्ये राहत असत जे आता नष्ट झाल्या. तसेच मादागास्कर मधील एक जात नष्ट झाली.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Hippo Specialist Subgroup (2008). Hippopotamus amphibius. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 5 April 2009ला बघितले.Database entry includes a range map and justification for why this species is vulnerable.