पाटनेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाटनेम तथा पाटणे हे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.