पहिला स्वेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिल्या स्वेनाचे चित्र

पहिला स्वेन (इंग्लिश: Sweyn I Forkbeard; नॉर्वेजियन: Svein Tjugeskjegg; स्वीडिश: Sven Tveskägg; डॅनिश: Svend Tveskæg;) (इ.स. ९६० - फेब्रुवारी ३, इ.स. १०१४ हा डेन्मार्क, इंग्लंडनॉर्वेच्या काही भागांचा राजा होता. तो वायकिंग टोळीप्रमुख व महान क्नुत राजाचा पिता होता.