अनाई मुदी शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अनाई मुदी शिखर

अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ते एरावीकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेला कार्डमम पर्वतरांग, अनामलाई पर्वतरांगपालनी पर्वतरांगेच्या मध्ये आहे. याची उंची २६९५ मी. (८८४२ फूट) आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.