पवित्र मोहन प्रधान
Appearance
politician from Odisha, India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | फेब्रुवारी ८, इ.स. १९०८ | ||||
| मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. १९८८ | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद |
| ||||
| पद |
| ||||
| मातृभाषा | |||||
| |||||
पवित्र मोहन प्रधान (८ फेब्रुवारी १९०८ - २८ सप्टेंबर १९८८) हे ओडिशातील राजकारणी होते.[१] ते ओडिशा विधानसभा आणि लोकसभेवर निवडून आले होते.[२][३]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जन काँग्रेस आणि भारतीय लोकदलाचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेळी काम केले.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ D. P. Mishra (1998). People's Revolt in Orissa: A Study of Talcher. Atlantic Publishers & Dist. pp. 212–. ISBN 978-81-7156-739-3.
- ↑ "6th Lok Sabha Members Bioprofile". 14 June 2020 रोजी पाहिले.
- 1 2 "Shri Pabitra Mohan Pradhan". odishaassembly.nic.in. Odisha Assembly. 21 February 2020 रोजी पाहिले.