पवनसिंग घटोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पवनसिंग घटोवर (डिसेंबर ६, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील दिब्रुगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.