Jump to content

पल्लवी सुभाष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पल्लवी सुभाष
पल्लवी सुभाष
जन्म

पल्लवी सुभाष शिर्के
९ जून, १९८३ (1983-06-09) (वय: ४३)

[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलुगू, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे.

कारकीर्द

[संपादन]

मालिका

[संपादन]

बी कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाष यांना नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर त्यांचा कला क्षेत्रात प्रवास सुरू झाला, तुम्हारी दिशा या मालिकेमार्फत त्यांनी पदार्पण केले, यानंतर एकता कपूर यांनी त्यांना करम अपना अपना या मालिकेत गौरी या पत्रासाठी निवडले, त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून काम केले.

चित्रपट

[संपादन]

कुंकु झाले वैरी या २००५ मद्धे प्रदर्शित झालेल्या चित्रपटामार्फत त्यांनी चित्रपटात पदार्पण केले, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री साठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी आयला रे, अशी मी अशी ती, प्रेमसूत्र, धावा धावा खून खून या मराठी भाषेतील चित्रपटासोबत इतर भाषेतील चित्रपटात देखील काम केले.

मालिका

[संपादन]
वर्षमालिकाभूमिका
२००४-२००६तुम्हारी दिशा प्रीता
२००६-२००९करम अपना अपना गौरी शिव कपूर / मीरा
२००७-२००९कसम से मीरा
२००८-२००९आठवा वचन स्नेहा अहुजा
२००९बसेरा केतकी संघवी
२०१०गोद भराई अस्था
२०१२कॉमेडी एक्स्प्रेस निवेदिका
२०१३-२०१४महाभारत रुक्मिणी
२०१५-२०१६चक्रवर्ती अशोक सम्राट धर्मा / शुभाद्रंगी
२०१२श्रीयुत गंगाधर टिपरे[]
२००५अधुरी एक कहाणी
२०१४कॉमेडीची बुलेट ट्रेन निवेदिका
२०११गुंतता हृदय हे [] अनन्या

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटभूमिकाभाषा
२००५कुंकु झालं वैरीकमलमराठी
२००६आयला रे !!निशा
२००६तुझं माझं जमेना
पोलिसाची बायको
सगे सोयरे
नो प्रॉब्लेम
चाक्रविव्ह
२०१३प्रेमसूत्रसानिया
असा मी अशी ती
धावा धावा खून खून
ओम
२०१४हॅप्पी जर्नीअलीसमराठी
२०१६ नारुदा डोनोरुदाअशिमा रॉयतेलुगू
२०१७ यशोधराश्रीलंकन
२०१८ रास्कलकन्नड

[]

संदर्भ

[संपादन]