पर्ल बक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


पर्ल बक
Pearl Buck.jpg
पर्ल बक इ.स. १९३२
जन्म नाव पर्ल सायडेनस्ट्रायकर बक
जन्म जून २६, १८९२
हिल्सबोरो, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका
मृत्यू मार्च ६, १९७३
डॅनबी, व्हरमॉंट, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र साहित्य, ख्रिस्ती धर्म प्रसार
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
विषय चीन
प्रसिद्ध साहित्यकृती द गुड अर्थ
पुरस्कार पुलित्झर पुरस्कार इ.स. १९३२, साहित्याचा नोबेल पुरस्कार इ.स. १९३८


पर्ल बकने लिहिलेली आणि तिच्याविषयीची मराठी पुस्तके[संपादन]

  • काळी : पर्ल बकच्या 'गुड अर्थ' या जगप्रसिद्ध कादंबरीचा मराठी अनुवाद; अनुवादक - भारती पांडे
  • द डेविल नेव्हर स्लीपस (अनुवादित कादंबरी, मोळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सविता दामले)
  • पर्ल बक (चरित्र. लेखिका - (आशा कर्दळे)