पर्यावरण (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पर्यावरण (पुस्तक)
लेखक प्र. के. घाणेकर आणि इतर
भाषा मराठी
देश भारत भारत
मालिका नाही
विषय पर्यावरण
माध्यम मराठी

पर्यावरणावरील पुस्तके[संपादन]

 • आरोग्यदायी पर्यावरण (भूषण पटवर्धन)
 • Environmental Awareness  : Environmental Studiea (इंग्रजी आणि मराठी, अरुण राजाराम कुंभारे)
 • ओळख पर्यावरणाची (बालसाहित्य, जोसेफ तुस्कानो)
 • डायमंड क्विझ सीरिज : पर्यावरण (जॉन्सन बोर्जेस)
 • चित्रमय पर्यावरण (डी. एस. इटोकर)
 • जीवनशैली, पर्यावरण, प्रदुषण आणि आयुर्वेद (प्रभाकर पवार )
 • झाडं आणि पर्यावरण (डॉ. बी.पी. वांगीकर)
 • निसर्ग पर्यावरण विविधा (प्रा. पी.आर. परदेशी)
 • निसर्गायण (दिलीप कुलकर्णी)
 • पर्यावरण ((प्र.के. घाणेकर)
 • पर्यावरण (बालसाहित्य, प्रशांत निंबाजी घरटे)
 • पर्यावरण (डॉ. बाळ पदवाड)
 • पर्यावरण (बी.के. कुलकर्णी)
 • पर्यावरण (बालसाहित्य, भीमा कदम)
 • पर्यावरण (वि.गो. भागवत)
 • पर्यावरण आणि मानव (स्मिता देवधर)
 • पर्यावरण आणि समाज (प्रा. शैलजा सांगळे)
 • पर्यावरण गाथा (निरंजन घाटे)
 • पर्यावरण जागृती (मराठी आणि इंग्रजी, अरुण राजाराम कुंभारे)
 • पर्यावरण : जाणीव विकास (वसंतराव ठाकरे)
 • पर्यावरण परिस्थिती आणि प्रयत्न : पृथ्वीचा प्राण (भास्कर देशमुख)
 • पर्यावरण - पोषक शौचकूप (श.म. केतकर)
 • पर्यावरण प्रदूषण (रंजन गर्गे)
 • पर्यावरण प्रदूषण (डॉ. रवींद्र भावसार)
 • पर्यावरण प्रहरी (पं. वासुदेव देशपांडे)
 • पर्यावरण भूगोल (प्रा. शैलजा सांगळे)
 • पर्यावरण : रोजचा विचार (पद्मा साठे)
 • पर्यावरणशास्त्र परिचय (डॉ. रंजना देवरे)
 • पर्यावरण शिक्षण (प्रा. नीला पाथरे)
 • पर्यावरण समस्या निराकरण व क्षेत्र अभ्यास (डॉ. श्रीकांत कार्लेकर)
 • पर्यावरण संरक्षण (वैशाली जेऊरकर)
 • पर्यावरणाची कथा आणि व्यथा (डॉ. रविकांत पागनीस)
 • पक्षी आणि पर्यावरण (डॉ. प्रदीप व्यवहारे, डॉ. सुभाष बेहरे)
 • भवताल (द्वैमासिक)
 • डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश : इंग्लिश->मराठी (जॉन्सन बोर्जेस)
 • डायमंड भूगोल - पर्यावरणशास्त्रकोश (जॉन्सन बोर्जेस, डॉ. श्रीकांत कार्लेकर
 • मला उत्तर हवंय ! : पर्यावरण (मोहन आपटे)
 • वसुंधरेचा अाविष्कार ( प्रा. श.ल. चोरघडे)
 • वेध पर्यावरणाचा (नंदकुमार रोपळेकर)
 • वेध पर्यावरणाचा (रविराज गंधे)
 • व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता (कडवेकर, प्रा. रवींद्र कोठावदे)
 • शिक्षण व पर्यावरण (भूषण पटवर्धन)
 • साधनसंपदा व पर्यावरण (अरुण राजाराम कुंभारे)
 • स्वच्छतेतून पर्यावरण (डॉ. प्रफुल्ल चौधरी)
 • हसरे पर्यावरण (बालसाहित्य, दिलीप कुलकर्णी)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.