पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील निघोज हे गाव तेथील रांजणखळग्यांमुळे जगभरात प्रसिध्द आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ह्या दोन तालुक्यांच्या सिमेवरील तसेच अहमदनगर पासून 70 कि.मी.अंतरावर असलेल्या निघोज येथील, कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्याहत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत तेच रांजणखळगे. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरश: विस्मयकारी चमत्कारच आहे. ह्या खड्डयांचा आकार रांजणा सारखाच असून ह्या कुंडातील पाणी दुष्काळातसुध्दा आटत नाही.

महाराष्ट्र शासनाने सन २००६ मध्ये या विभागाची निर्मिती केली. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे जतन करणे, गड किल्ल्याचे संवर्धन,dekhabhal  करणे तसेच राजयातील पर्यटन व्यवसाय वाढविणेअसे विविध उपक्रम या विभागामर्फत राबविले जातात.