पराग आळवणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पराग मधुसूदन आळवणी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

पराग मधुसूदन आळवणी मराठी राजकारणी आहेत. हे विले पार्ले मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.