Jump to content

पन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पन्ना
शहर
देशभारत संपादन
Capital ofपन्ना जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानपन्ना जिल्हा संपादन
प्रमाणवेळयूटीसी+०५:३० संपादन
भौगोलिक गुणक२४°४३′१२″N ८०°१२′०″E संपादन
डाक संकेतांक488001 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड7732 संपादन
Map

पन्ना हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे एकेकाळी संस्थान होते. त्या संस्थानची स्थापना छत्रसाल बुंदेला याने केली.

पन्ना शहरात पन्ना जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

पन्ना परिसरात हिऱ्याच्या खाणी आहेत. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा हा पन्नाच्या खाणीत सापडला.