पनारोची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पनारोची लढाई या लढाईत राजा जोचिम मरात याला ऑस्ट्रियाच्या लहान सैन्यदळावर विजय मिळवता आला. ही लढाई कास्तेलफ्रॅन्को एमिला येथे एप्रिल ३, इ.स. १८१५ रोजी झाली.