Jump to content

रोन्कोची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोन्कोची लढाई ही लढाई २१ एप्रिल १८१५ रोजी नेपल्सच्या युद्धात उद्भवली. या लढाईमध्ये ऑस्ट्रियन साम्राज्याने नेपल्सच्या राजतंत्रावर विजय मिळवला.