न्यूपोर्ट न्यूझ-विल्यम्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

न्यूपोर्ट न्यूझ-विल्यम्सबर्ग विमानतळ (आहसंवि: PHFआप्रविको: KPHFएफ.ए.ए. स्थळसूचक: PHF) अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील न्यूपोर्ट न्यूझ शहरात असलेला विमानतळ आहे.

येथून फक्त शार्लट, फिलाडेल्फिया आणि अटलांटा येथे विमानसेवा उपलब्ध आहे. येथील सगळे प्रवासी अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.