न्यूट गिंग्रिच
Jump to navigation
Jump to search
न्यूट गिंग्रिच | |
![]() | |
प्रतिनिधी
जॉर्जिया | |
कार्यकाळ १९७९ – १९९९ | |
जन्म | १७ जून, १९४३ हॅरिसबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका |
---|---|
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
गुरुकुल | कॉलेज प्राध्यापक, लेखक, राजकारणी |
धर्म | ख्रिश्चन |
सही | ![]() |
न्यूटन लेरॉय गिंग्रिच (इंग्लिश: Newt Gingrich, १७ जून १९४३) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. गिंग्रिच हे इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ च्यादरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे ५८ वे सभापती होते. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या गिंग्रिच ह्यांनी आपण २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे.