नौशाद अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नौशाद अली रिझवी (१ ऑक्टोबर, १९४३:ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६५ मध्ये ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.