नौशाद अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नौशद अली या पानावरून पुनर्निर्देशित)

नौशाद अली रिझवी (१ ऑक्टोबर, १९४३:ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान, ब्रिटिश भारत - २० ऑगस्ट, २०२३) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६५ मध्ये ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.