नोआम चॉम्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नोआम चॉम्स्की
Noam Chomsky
Noam Chomsky, 2004.jpg
जन्म ७ डिसेंबर, १९२८ (1928-12-07) (वय: ९१)
फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा लेखक

नोआम चॉम्स्की (इंग्लिश: Noam Chomsky; ७ डिसेंबर, इ.स. १९२८:फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया - ) हे एक प्रसिद्ध अमेरिकन भाषातज्ज्ञ, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, इतिहासकार आणि कार्यकर्ते आहेत. चॉम्स्की गेली ५० वर्षे एम.आय.टी.मध्ये भाषा व तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक राहिले आहेत. चॉम्स्कींना आधुनिक भाषाशास्त्राचे जनक मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]