नॉर्मन गॉर्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नॉर्मन गॉर्डन (ऑगस्ट ६, इ.स. १९११ - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

ऑगस्ट २, इ.स. २०१० रोजी गॉर्डन जगातील वयाने सर्वात मोठा क्रिकेटर झाला. याआधी हा विक्रम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या एरिक टिंडिलच्या नावे होता.[१]

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]