Jump to content

नैमिषारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैमिषारण्य हे एक प्राचीन अरण्याचे नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील गोमती नदीच्या डाव्या तीरावरील सीतापूरपासून बत्तीस किलो मीटर वर आहे. या अरण्याचा उल्लेख काठक संहिता, तांड्य महाब्राह्मण, कौषीतकीजैमिनीय ही ब्राह्मणे, छांदोग्य उपनिषद, रामायण, महाभारत, पुराणे इ. ग्रंथांत आला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतिर्थ कुंड याची कामे येथे केली.