नेल्लीमर्ला विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेल्लीमर्ला विधानसभा मतदारसंघ - १७ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. नेल्लीमर्ला हा विधानसभा मतदारसंघ विजयनगरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.