नीव्ह कॅम्पबेल
नीव्ह एड्रियेन कॅम्पबेल (३ ऑक्टोबर, १९७३:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) ही केनेडियन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने स्क्रीम चित्रपटशृंखलेमध्ये सिडनी प्रेस्कॉटची भूमिका केली आहे.
कॅम्पबेलने द क्राफ्ट, वाइल्ड थिंग्ज सारख्या चित्रपटांत तर हाउस ऑफ कार्ड्स या दूरचित्रवाणी मालिकेतही अभिनय केला आहे.