नील गोर्सच
Appearance
नील मॅकगिल गोर्सच (२९ ऑगस्ट, १९६८:डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश आहेत.
यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडला होता. गोर्सच २००६ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीश पदावर असतील.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |