नीला वासवानी
Appearance
नीला वासवानी या मूळ भारतीय वंशाच्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. यांना २०१५ साली मलाला युसुफझाईवर आधारित असलेल्या 'आय ॲम मलाला' या अल्बम'साठी संगीत क्षेत्रातील सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
यांनी अमेरिकन चित्रपट अभिनेता होल्टर ग्रॅहामशी लग्न केले.