Jump to content

नीलम माणगावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नीलम माणगावे या जयसिंगपूर येथे राहणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

नीलम माणगावे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आपला तो बाब्या (शैक्षणिक)
  • किती सावरावा तोल... (कादंबरी)
  • गाथा उत्क्रांतीची (कवितासंग्रह)
  • गौरी आणि चमेली (बालकादंबरी)
  • डॉलीची धमाल (बालसाहित्य)
  • निर्भया लढते आहे (कथासंग्रह)
  • बेटा, हे तुझ्यासाठी (मार्गदर्शनपर)
  • माजघरातील हुंदके (स्तरियांच्या वेदनेचे हुंकार)
  • शांते, तू जिंकलीस ! (कादंबरी)
  • संविधान ग्रेट भेट (कायदेविषयक)

पुरस्कार

[संपादन]