नीरा (शीतपेय)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंदीच्या खोडापासून नीरा घेण्यासाठी लावण्यात आलेले मडके

हा लेख नीरा या शीतपेयाबद्दल आहे. नीरा गावाबद्दलचा लेख येथे आहे.

नीरा म्हणजे ताड कुळातील काही वृक्षांच्या खोडापासून मिळणारा रस होय. भेरली माड, शिंदी, नारळ इत्यादी वृक्षांपासून नीरा होते.