Jump to content

नीरज काबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीरज काबी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१२ मार्च 1968 संपादन
जन्मस्थानजमशेदपूर संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाLoyola School, Jamshedpur संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1996 संपादन

नीरज काबी हा एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनय प्रशिक्षक आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि हिंदी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी माध्यमातून काम करतो.[][] त्याने शिप ऑफ थिसियस (२०१२), तलवार (२०१५), सीता रामम (२०२२), सॅम बहादुर (२०२३) ह्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दूरचित्रवाहीनी / वेब सिजीज मध्ये तो संविधान (२०१४), सॅक्रेड गेम्स (२०१८-१९), पाताल लोक (२०२०) मध्ये होता.


संदर्भ

[संपादन]
  1. "Neeraj Kabi". IMDb. 12 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2018 रोजी पाहिले.
  2. "I am hungry for good work: 'Talvar' actor Neeraj Kabi". द इंडियन एक्सप्रेस. 6 September 2015. 6 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 October 2015 रोजी पाहिले.