Jump to content

संविधान (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संविधानः द मेकिंग ऑफ द कोन्स्टीट्युशन ऑफ इंडिया (संविधानः भारताचे संविधान तयार करणे) ही श्याम बेनेगल दिग्दर्शित भारतीय संविधान तयार करण्यावर आधारित दहा भागांची दूरचित्रवाणी मिनी मालिका आहे. राज्यसभा टीव्हीवर २ मार्च २०१४ रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला, ज्याचा भाग प्रत्येक रविवारी सकाळी प्रसारित होणार होता.[१][२][३] राज्यसभा टीव्ही वाहिनीवरील ही मालिका यूट्यूबवर पाहता येईल.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Samvidhaan: Shyam Benegal's TV series on Indian constitution". Ibnlive.in.com. 2013-09-26. Archived from the original on 2014-02-28. 2014-02-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Shyam Benegal: Samvidhaan not just for present generation | NDTV Movies.com". Movies.ndtv.com. 2014-01-10. Archived from the original on 2014-03-03. 2014-02-23 रोजी पाहिले.
  3. ^ Bose, Pramita (2014-01-29). "Benegal's magic all set to mesmerise audience on TV". The Asian Age. Archived from the original on 2014-02-26. 2014-02-23 रोजी पाहिले.