निलेश लिमये
निलेश लिमये | |
---|---|
![]() | |
जन्म |
निलेश अरुण लिमये २४ नोव्हेंबर, १९७२ ठाणे, भारत |
शिक्षण | एमएसएचआयएमसीटी, पुणे |
जोडीदार |
Meghna Limaye (ल. १९९६) |
संकेतस्थळ http://nileshlimaye.com/index.php | |
पाककृती कारकीर्द | |
पाककला शैली |
भारतीय पाककृती, जपानी पाककृती, थाई पाककृती, चीनी पाककृती |
सध्याचे रेस्टॉरंट्स
| |
पूर्वीचे रेस्टॉरंट्स
| |
दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम
|
निलेश अरुण लिमये हा एक भारतीय सेलिब्रिटी आचारी (शेफ) आहे. हे दूरचित्रवाणी कार्यक्रम यजमान लेखक आणि विविध मासिके आणि एक रेस्टॉरंट सल्लागाराची कामेही करतात. ते सतत प्रवास करीत असल्याने त्यांना "सिंदबाद द शेफ" म्हणून टोपणनाव देण्यात आले. सध्या ते "ऑल 'बाउट पाककला" [१] हा उपक्रम सांभाळत आहेत. यातून होटेल व्यवसायातील नवीन प्रवेशकर्त्यांना, उद्योजकांना एफ अँड बी सोल्यूशन्स खुले केले आहे.
झिकोमो (पुणे), त्रिकया (पुणे), जिप्सी चायनीज (दुबई) आणि टेन्झो टेम्पल (ठाणे) अशा विविध रेस्टॉरंट ब्रँड लिमयांशी संबंधित आहेत.
बाह्यदुवे[संपादन]
- निलेश लिमयेंचे संकेतस्थळ
- Work at Trikaya, Pune Archived 2020-01-30 at the Wayback Machine.
- फेसबुक पेज
- ब्लॉग
- एमएसएचआयएमसीटी, पुणे[permanent dead link]
संदर्भ[संपादन]
- ^ "All Bout Cooking site". 2019-04-19 रोजी पाहिले.