Jump to content

निर्मला जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिस्टर निर्मला जोशी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावMaría संपादन
आडनावजोशी संपादन
जन्म तारीख२३ जुलै 1934 संपादन
जन्मस्थानरांची संपादन
मृत्यू तारीख२३ जून 2015 संपादन
मृत्यूस्थानकोलकाता संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायवकील, सामाजिक कार्यकर्ता संपादन
पदsuperior general संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाकोलकाता विद्यापीठ संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
Religious orderMissionaries of Charity संपादन
पुरस्कारपद्मविभूषण पुरस्कार संपादन

सिस्टर निर्मला तथा निर्मला जोशी किंवा कुसुम जोशी (२३ जुलै, इ.स. १९३४:स्यांजा, नेपाळ - २३ जून, इ.स. २०१५:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या कॅथोलिक धर्मीय समाजसेविका होत्या. मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या त्या मुख्याधिकारी होत्या.

१९९७मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव १३४ देशांतून पसरविला. २५ मार्च २००९ रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला.